Income Tax चा मराठी अर्थ काय? पहिल्यांदा कधी झाली सुरूवात?

Manasvi Choudhary

इन्कम टॅक्स

इन्कम टॅक्स हा एक प्रकारचा कर आहे.

Income Tax | Social Media

व्यक्तींच्या उत्पन्नावर

सरकार व्यवसाय आणि व्यक्तींच्या उत्पन्नावर इन्कम टॅक्स लावते.

Income Tax | Social Media

कधी होतो करामध्ये बदल

कर आकारणीचे दर करदात्याच्या प्रकार किंवा वैशिष्ट्यांनुसार आणि उत्पन्नाच्या प्रकारानुसार बदलतात.

Income Tax | Social Media

पहिल्यांदा कधी लागला

१८६० मध्ये पहिला प्राप्तीकर भारतीयांवर लादला गेला आहे.

Income Tax | Social Media

इतिहास

जेम्स विल्सन या इंग्रज‘फायनान्स मेंबर’ ने १८६० मध्ये उत्पन्नावर कर आकारण्याची घोषणा दिली.

Income Tax | Social Media

NEXT: Panvel History: पनवेल हे नाव कसं पडलं? शहाराचा जुना इतिहास जाणून घ्या

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

येथे क्लिक करा...