Rashmi Thackeray: माजी मुख्यमंत्र्यांच्या पत्नीचं शिक्षण किती?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

उद्धव ठाकरे

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राच्या राजकारणातील मोठे नाव आहे.

Rashmi Thackeray Education | Google

वारसा

ठाकरे कुटुंबाला राजकारणाचा वारसा लाभला आहे. बाळासाहेब ठाकरेंची पुढची पिढी राजकारणात सक्रिय आहे.

Rashmi Thackeray Education | Google

राजकारणात

उद्धव ठाकरे यांची पत्नी रश्मी ठाकरे यादेखील थोड्या प्रमाणात राजकारणात सक्रिय आहेत.

Rashmi Thackeray Education | Google

माधव पाटणकर

रश्मी ठाकरे या बिझनेसमॅन माधव पाटणकर यांची मुलगी आहे.

Rashmi Thackeray Education | Google

शिक्षण

रश्मी यांनी व्ही. जी वझे कॉलेजमध्ये शिक्षण घेतले.

Rashmi Thackeray Education | Google

पदवी

रश्मी यांनी बॅचलर ऑफ कॉमर्समधून पदवी प्राप्त प्राप्त केली.

Rashmi Thackeray Education | Google

संपादक

रश्मी ठाकरे या सध्या सामना या वृत्तपत्राच्या संपादक आणि विश्वस्त आहेत.

Rashmi Thackeray Education | Google

रश्मी ठाकरेंचा सपोर्ट

रश्मी ठाकरे या नेहमीच उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंना पाठिंबा देताना दिसतात.

Rashmi Thackeray Education | Google

Next: जयंत पाटील यांचा मुलगा काय करतो?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jayant Patil Son Pratik Patil
येथे क्लिक करा