Pratik Patil: जयंत पाटील यांचा मुलगा काय करतो?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

जयंत पाटील

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरद पवार) आमदार जयंत पाटील हे राज्यातील वजनदार व्यक्तिमत्व आहे.

Jayant Patil | Social Media

इस्लामपूर

जयंत पाटील हे तीन दशकांहून अधिक काळ सांगलीतील इस्लामपूर मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करत आहेत.

Jayant Patil | Social Media

उत्तम नेतृत्व

राज्याच्या राजकारणातील अभ्यासू नेते, प्रश्नांची जाण असलेलं नेतृत्व म्हणून त्यांची ओळख आहे. पण त्यांच्या कुटुंबाबद्दल जास्त चर्चा होत नाही.

Jayant Patil | Social Media

राजकारण

जयंत पाटील यांची पुढची पिढीदेखील राजकारणात सक्रिय होत आहे.

Jayant Patil Son Pratik Patil | Social Media

दोन मुले

जयंत पाटील यांना प्रतिक पाटील आणि राजवर्धन पाटील अशी दोन मुले आहेत.

Jayant Patil Son Pratik Patil | Social Media

साखर कारखाना

प्रतिक पाटील हे इस्लामपूरच्या राजारामबापू सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आहेत.

Jayant Patil Son Pratik Patil | Social Media

आजोबांचा वारसा

आजोबांच्या पाठोपाठ प्रतिक पाटील राजारामबापू कारखान्याचे अध्यक्ष झाले.

Jayant Patil Son Pratik Patil | Social Media

राजकारण

प्रतिक पाटील यांनी वडिलांच्या पाऊलावर पाऊल ठेवले आहे.

Jayant Patil Son Pratik Patil | Social Media

कारखान्याचे अध्यक्ष

जयंत पाटील यांनीदेखील आपला राजकीय प्रवास राजारामबापू पाटील सहकारी कारखान्यातूनच सुरु केला होता. तेदेखील कारखान्याचे अध्यक्ष होते.

Jayant Patil Son Pratik Patil | Social Media

अध्यक्ष

प्रतिक पाटील हे महाराष्ट्र राज्य व्हॉलीबॉल असोसिएशनचे अध्यक्ष आहेत.

Jayant Patil Son Pratik Patil | Social Media

Next: 'याची देही याची डोळा' प्राजक्ता माळीचं महाकुंभ दर्शन, Photo पाहा

Prajakta Mali | Social Media
येथे क्लिक करा