Prajakta Mali: 'याची देही याची डोळा' प्राजक्ता माळीचं महाकुंभ दर्शन, Photo पाहा

Manasvi Choudhary

पवित्र स्थान

प्रयागराज येथील महाकुंभमेळा सर्वात पवित्र तीर्थस्थान आहे.

Prajakta Mali | Slocial Media

भाविकांची गर्दी

१४४ वर्षांनी येणाऱ्या महाकुंभमेळ्यास भाविक मोठी गर्दी करतात.

Prajakta Mali | Social Media

भेटी देतात

सामान्य नागरिकांपासून अभिनेत्री, राजकीय मंडळी येथे भेट देत आहेत.

Prajakta Mali | Social media

महाकुंभमेळा

अभिनेत्री प्राजक्ता माळीने महाकुंभमेळ्यात पवित्र स्थानाचा आनंद घेतला आहे.

Prajakta Mali | Social Media

विलक्षण अनुभव

लहानपणापासून कुंभमेळ्याविषयी मनात कुतूहुल होतं यामुळेच याची देही याची डोळा पहावा असा अनुभव मला मिळाला आहे असं म्हटलं आहे.

Prajakta Mali | Social Media

फोटो आणि व्हिडीओ

विविध फोटो आणि व्हिडीओच्या माध्यमातून प्राजक्ताने माहिती दिली आहे.

Prajakta Mali | Social Media

NET: Ladki Bahin Yojana: 'या' लाडक्या बहिणी ठरणार अपात्र, कोणाला मिळणार नाही फेब्रुवारीचे पैसे?

येथे क्लिक करा...