Ladki Bahin Yojana: 'या' लाडक्या बहिणी ठरणार अपात्र, कोणाला मिळणार नाही फेब्रुवारीचे पैसे?

Manasvi Choudhary

नवीन बदल

लाडकी बहीण योजनेत अनेक बदल होत आहेत.

Ladki Bahin Yojana | Social Media

लाडकी बहीण योजना

महाराष्ट्र सरकारची लाडकी बहीण योजना आहे.

Ladki Bahin Yojana | Social Media

किती मिळतात पैसे

या योजनेअंतर्गत महिलांना प्रत्येकी १५०० रूपये मिळत आहेत.

Ladki Bahin Yojana | Social Media

एकूण किती आले पैसे

आतापर्यंत महिलांना ७ महिन्याचे पैसे मिळाले आहेत.

Ladki Bahin Yojana | Social Media

फेब्रुवारी हप्ता

फेब्रुवारी महिन्याच्या हप्त्याच्या प्रतिक्षेत महिला आहेत.

Ladki Bahin Yojana | Social Media

काय आहे अट

अशातच आता निकषात न बसणाऱ्या महिलांना लाडकी बहिण योजनेतून वगळण्यात आले आहे.

Ladki Bahin Yojana | Social Media

फेब्रुवारीचे पैसे येणार नाही

ज्या महिला इतर योजनेचा लाभ घेतात त्या महिलांना लाडकी बहि‍णींचे पैसे येणार नाही.

Ladki Bahin Yojana | Social Media

या महिला रद्द

कुटुंबातील सदस्यांच्या नावे चारचाकी वाहने असल्यास लाडकी बहिण योजनेतून रद्द व्हावे अशी माहिती आहे.

Ladki Bahin Yojana | Social Media

Next: Ladki Bahin Yojana: आता पुन्हा लाडक्या बहिणी होणार खूश, 'या' दिवशी येणार फेब्रुवारीचा हप्ता

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

येथे क्लिक करा..