Manasvi Choudhary
महाराष्ट्र सरकारची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आहे.
लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना दर महिना प्रत्येकी १५०० रूपये येतात.
आतापर्यत महिलांना जुलै ते जानेवारी असे सात महिन्याचे पैसे आले आहेत.
आता फेब्रुवारीच्या हप्त्याची महिला वाट पाहत आहेत.
फेब्रुवारीचे पैसे येत्या २० तारखेपर्यंत येण्याची शक्यता आहे.
फेब्रुवारी महिना हा २८ दिवसांचा असल्याने २० तारखेला येतील असं म्हटलं जातय.
माहितीनुसार मागील काही महिने शेवटच्या हप्त्यात पैसे येत होते.