शिवलिंगावर अर्पण केलेलं बेलपत्र खाल्ल्याने काय होतं?

Surabhi Jayashree Jagdish

भगवान शंकर

महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शंकराला प्रसन्न करण्यासाठी शिवलिंगावर बेलपत्र अर्पण केलं जाते.

बेलपत्र

काही लोक शिवलिंगावर अर्पण केलेले बेलपत्रही खातात. असं म्हणतात की याने अनेक आजार बरे होतात.

आयुर्वेदिक औषधं

बेल हे एक अशी वेल आहे ज्याची फळं, पानं आणि देठ अनेक आयुर्वेदिक औषधांमध्ये वापरतात. बेलपत्र हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते.

बद्धकोष्ठतेपासून आराम

या पानांपासून बनवलेल्या दशामुळे बद्धकोष्ठतेच्या समस्येपासून मुक्ती मिळते.

खोकला

खोकल्याच्या बाबतीतही बेलपत्र कफ काढून टाकण्यास मदत करते.

पोटाच्या समस्या

बेलपत्र खाल्ल्याने पोटाच्या समस्या दूर होतात. याचं फळ पोटाला थंडावा देणारं आहे.

खोबरेल तेल

याच्या पानांची पावडर बनवून त्यात खोबरेल तेल मिसळून लावल्याने केसांची वाढ चांगली होते. या तेलाने डोक्याला मसाज केल्याने केसांची वाढ होते.

रेल्वेच्या एका चाकाची किंमत किती असते? उत्तर ऐकून तुम्हीही व्हाल थक्क

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

येथे क्लिक करा