Surabhi Jayashree Jagdish
रेल्वे प्रवासातून देशाच्या जवळपास प्रत्येक कानाकोपऱ्यात पोहोचता येते.
पण तुमच्या मनात रेल्वे प्रवासाशिवाय दुसरा प्रश्न कधी आला आहे का?
आपण ज्या ट्रेनमध्ये प्रवास करतो त्याच्या चाकाची किंमत किती असेल?
रेल्वेच्या एका चाकाची किंमत किती असेल?
पण आज या प्रश्नाच उत्तर ऐकून तुम्ही थक्क होऊ शकता.
रेल्वेच्या चाकाची किंमत काही शंभरात नाही तर हजारांमध्ये आहे.
रेल्वेचे चाक आयात करण्यासाठी 70 हजार रुपये खर्च येतो, असे रेल्वेने सांगितले.