छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोड्यांची नावं काय होती?

Surabhi Jayashree Jagdish

छत्रपती शिवाजी महाराज

छत्रपती शिवाजी महाराज हे भारतातील महान योद्ध्यांपैकी एक आहेत

अनेक लढाया

भारताच्या शूर छत्रपती शिवाजींनी अनेक लढाया लढल्या आहेत

घोडे

युद्धादरम्यान त्यांच्या सैन्यात शूर घोड्यांचा देखील समावेश होता.

घोड्यांची जात

त्यांच्या सैन्यात भीमथडी आणि अरबी जातीचे घोडे बहुतेक वापरले जात.

किती घोडे?

जिथे शिवाजी महाराजांकडे एक नाही तर सात घोडे होते

नावं?

मोती, विश्वास, रणवीर, गजरा, कृष्णा, तुरंगी आणि इंद्रायणी अशी शिवाजीच्या घोड्यांची नावे होती.

कृष्णा

शेवटच्या काळात छत्रपती शिवाजींकडे कृष्णा नावाचा घोडा सतत राहायचा.

रात्रीच्या वेळेस ताजमहालमध्ये लाईट्स का लावत नाहीत? 'हे' आहे खरं कारण

येथे क्लिक करा