Health Tips: 7 सवयी सोडा नाहीतर आतडे खराब झाले म्हणून समजाच, डॉक्टरांनी दिला गंभीर इशारा

Sakshi Sunil Jadhav

बाहेरचं खाणं

तुम्ही जितकं बाहेरचं खातं मग ते महाग असो वा स्वस्त, त्याने तुमच्या आतड्यांच्या आरोग्यावर परिणाम होतो.

unhealthy habits

शरीरावर होणारा परिणाम आणि उपाय

पुढील माहितीत आपण तज्ज्ञांनी दिलेल्या ७ अशा सवयींबद्दल जाणून घेण्यार आहोत, ज्याने तुम्हाला आतड्यांच्या समस्येला सामोरं जावं लागतंय.

digestive health

स्क्रीनचा वापर टाळा

सगळ्यात आधी तुम्ही जेवताना स्क्रीनचा वापर करणं थांबवलं पाहिजे. कारण त्याने तुमच्या मेंदूला पोट भरल्याचा संकेत मिळत नाही. म्हणजेच जेवण तुमच्या अंगी लागत नाही. पचनसंस्थाही बिघडते.

gut health warning

नाश्ता टाळण्याची सवय

अनेकजण इंटरमिटंट फास्टिंगच्या नावाखाली नाश्ताच करत नाहीत. पण नीट वेळापत्रकाशिवाय जेवण चुकवलं तर शरीरातल्या कॉर्टिसोल हार्मोन्सचं प्रमाण वाढतं.

eating outside food

जेवणानंतर गोड खाण्याची सवय

अनेकांना जेवणानंतर गोड खायला आवडतं. पण याने तुमच्या आतड्यांचं नुकसान होऊ शकतं.

poor digestion causes

नेहमीची डोकेदुखी

आयबुप्रोफेनसारख्यी औषधं जास्त प्रमाणात खाल्यावर तुमच्या किडनीला सूज येऊ शकते. याची लक्षणं तुम्हाला जाणवत नाहीत.

poor digestion causes

पाण्याची वेळ चूकणे

शरीराला आणि पचनसंस्थेला दिवसभर योग्य प्रमाणात पाण्याची गरज असते. रात्री एकदम भरपूर पाणी प्यायल्याने दिवसभराची कमतरता भरून निघत नाही.

poor digestion causes

लघवीकडे दुर्लक्ष करणे

शौचाला झालं की सारखं दुर्लक्ष करणं धोक्याचं ठरू शकतं. यामुळे दीर्घकालीन बद्धकोष्ठतेचा त्रास होऊ शकतो.

poor digestion causes

तज्ज्ञांचा महत्त्वाचा सल्ला

तज्ज्ञांच्या मते, बहुतेक लोकांमध्ये यापैकी किमान चार सवयी आढळतात. आतड्यांचे आरोग्य सुधारण्यासाठी वेळेवर जेवण, पुरेसे पाणी पिणं, संतुलित आहार घेणं आणि डेली रुटीन फॉलो करणं गरजेचं आहे.

poor digestion causes

NEXT: पुण्याजवळील Hidden मिनी गोव्यासारखं ठिकाण कधी पाहिलंय का? या विकेंडला नक्की करा प्लान

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hidden Pune Tourism: | google
येथे क्लिक करा