Sakshi Sunil Jadhav
पुण्याजवळ शांत निसर्ग, धबधबे, तलाव आणि कॅम्पिंगचा आनंद घ्यायचा असेल तर काही Hidden ठिकाणं पुढील प्रमाणे आहेत.
निळंशार पाणी, जंगल ट्रेक आणि शांत वातावरणाचा अनुभव घ्यायचा असेल तर देवकुंड धबधबा हे ठिकाण बेस्ट आहे. जे मिनी गोवा म्हणून ओळखलं जातं.
हिरवाई आणि नैसर्गिक धबधब्यांमुळे हे ठिकाण सगळ्यात सुंदर दिसतं. कमी गर्दीत आणि शांत वेळ घालवण्यासाठी हे हिडन ठिकाण बेस्ट आहे.
खडकवासला धरणाचा sunset view आणि पाण्याच्या काठावरची chill vibe पर्यटकांना नेहमीच आकर्षित करते.
मुळशीत तुम्हाला नेहमीच हिरवळ, lakeside cafes आणि शांत वातावरणाचा अनुभव घेता येईल. तुम्ही इथे रोड ट्रीपसुद्धा करू शकता.
पवना लेक camping, bonfire आणि music vibe अनुभवायची असेल तर हे ठिकाण बेस्ट आहे. विकेंड कॅम्पिंगसाठी हे ठिकाण बेस्ट आहे.
धुकं, धबधबा आणि winding roads मुळे ताम्हिणी घाट खूप सुंदर दिसतो. तुम्ही जून महिन्यात इथे चांगलं दृश्य पाहू शकता.
रिव्हर rafting आणि riverside camping चा अनुभव तुम्हाला या ठिकाणी घेता येतो.
NEXT: लहान मुलांच्या आधार कार्डाचे नियम बदलले; आता आणखी २ कागदपत्रांची पडली भर, जाणून घ्या यादी