Kiwi Benefits During Periods: पिरियड्स दरम्यान किवी खाल्ल्याने शरिराला कोणते फायदे होतात?

Shruti Vilas Kadam

किवी

किवीत विटामिन C आणि E, तसेच सेरोटोनिन आणि ओमेगा-3 फॅटी ऍसिड्स असतात जे मासिक पाळी दरम्यान होणारा त्रास कमी करण्यास मदत करतात.

period pain | saam tv

व्हिटामिन C

व्हिटामिन C स्ट्रेस कमी करतो व मूड स्विंग्स नियंत्रित करण्यास मदत करतो.

Headache during periods | Google

व्हिटामिन E

व्हिटामिन E मध्ये पाळीच्या वेदना कमी करण्याचे गुण आहेत.

should avoid fasting during periods | Google

ओमेगा-3 फॅटी ऍसिड्स

ओमेगा-3 फॅटी ऍसिड्स सूज कमी करतात आणि वेदनेपासून आराम मिळवून देतात.

periods cramp | canva

फायबर

कीवी फळात भरपूर फायबर असते, जे पचनसंस्था सुधारतो आणि पोटाच्या समस्या टाळण्यास मदत करते.

Periods Odor | saam tv

अनिमिया

पाळीच्या काळात नियमित कीवी सेवन केल्यास अनिमिया होण्याची शक्यता कमी होते.

How To Stop Period Pain | pexel

हार्मोनल संतुलन

हार्मोनल संतुलन राखण्यास कीवी उपयुक्त ठरते, जे मासिक पाळीच्या काळात महत्त्वपूर्ण असते.

periods | Google

Actress No Makeup Look: ही क्यूट अभिनेत्री कधीच करत नाही मेकअप, लवकरच करणार 'रामायण'मध्ये काम

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sai Pallavi
येथे क्लिक करा