Actress No Makeup Look: ही क्यूट अभिनेत्री कधीच करत नाही मेकअप, लवकरच करणार 'रामायण'मध्ये काम

Shruti Vilas Kadam

साई पल्लवी

साई पल्लवी भारतीय चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे.

Sai Pallavi | Saam Tv

उत्तम अभिनय

साई पल्लवी तिचा उत्तम अभिनय, साधं राहाणीमान आणि तिच्या निर्मळ स्वभावासाठी ओळखली जाते.

Sai Pallavi | Instagram

मेकअप

साई पल्लवी चेहऱ्यावर प्रामुख्याने फक्त आयलाइनर, लिपस्टिक आणि बिंदी इतकंच वापरतात.

Sai Pallavi Smile | Instagram/ @saipallavi.senthamarai

फेयरनेस क्रीमच्या जाहिरातींना नकार

साई पल्लवीने फेयरनेस क्रीमच्या जाहिरातींना स्पष्ट नकार दिला आहे करोडों रुपये प्रस्ताव असतानाही त्यांनी अशा जाहिराती स्वीकारल्या नाहीत.

Sai Pallavi | Saam Tv

सुरुवातीला त्रास

साई पल्लवी तिच्या चेहर्‍यावरील पिंपल्स आणि इन्सिक्युरिटीज स्वीकारते सुरुवातीला या गोष्टींमुळे तिला त्रास झाला, पण पुढे लोकांनी तिच्या याचं गोष्टीचे कौतुक केले.

Sai Pallavi | Instagram

इनसिक्युरिटी

साई पल्लवीची बालपणातील इनसिक्युरिटी तिच्या चेहऱ्यावरील पिंपल्स होते. त्यामुळे ती घरात राहायची, बाहेर जाण्यापूर्वी खूप विचार करायची.

Sai Pallavi | Saam Tv

रामायण

लवकरच साई पल्लवी रामायण या चित्रपटातून माता सीता च्या रुपात प्रेक्षकांच्या भेटील येणार आहे.

Sai Pallavi Style

Police Roles: राणी मुखर्जीपासून अजय देवगणपर्यंत, 'या' कलाकारांनी पडद्यावर साकारली पोलिसांची दमदार भूमिका

Police Roles In Bollywood
येथे क्लिक करा