Shruti Vilas Kadam
मनोज बाजपेयी यांनी ‘इन्स्पेक्टर झेंडे’ चित्रपटात मधुकर झेंडेची भूमिका साकारली आहे.
‘सिंघम’ (२०११) मधून अजय देवगणने इन्स्पेक्टर बाजीराव सिंघमची भूमिका केली. त्यानंतर त्याच्या ‘सिंघम रिटर्न’ (२०१४) व ‘सिंघम अगेन’ (२०२४) या सिक्वल्सनी लोकप्रियता अधिक वाढवली.
‘दबंग’ (२०१०) मध्ये सलमान खानने इन्स्पेक्टर चुलबुल पांडेची भूमिका केली. पुढील भाग ‘दबंग 2’ (२०१२) आणि ‘दबंग 3’ (२०१९) देखील चित्रपट प्रेमींनी पसंत आला.
‘राउडी राठौर’ (२०१२) मध्ये अक्षय कुमारने इन्स्पेक्टर विक्रम राठौरच्या भूमिका उत्तम साकारली होती. या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर चांगले यश मिळाले.
‘दृश्यम’ (२०१५) मध्ये तब्बू यांनी इंडिग्रिटी गार्डन (आईजी) मीरा देशपांडेची भूमिका साकारली.
या कलाकारांनी पोलीस अधिकारी म्हणून केलेले सशक्त कामगिरीचे रूप प्रेक्षकांच्या मनात घर करून गेले.
या विविध चित्रपटांमधील पोलीस भूमिका आत्मविश्वास, धैर्य, न्यायप्रियतेचे प्रतीकदेखील होत्या.