Weightloss Tips: पोटाचा घेर कमी करायचाय? फॉलो करा 'या' सोप्या टिप्स

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

लठ्ठपणाची समस्या

चुकीच्या खाण्याच्या सवयीमुळे लठ्ठपणा सारख्या समस्या होतात.

Disclaimer | Yandex

पोटाची चरबी

आहारात आणि शरीरात फॅट्स वाढल्यामुळे पोटाच्या आजूबाजूला चरबी जमा होते.

Weightloss Tips | Yandex

टिप्स फॉलो करा

तुम्हाला पोटाचा घेर कमी करायचा असेल तर या टिप्स फॉलो करा.

Weightloss Foods | Yandex

आलं आणि लिंबू

दररोज जेवल्यानंतर आल्याचा छोटा तुकडा किसून त्यामध्ये त्यामध्ये लिंबाचा रस घाला आणि याचे सेवन करा.

Weightloss Tips | Canva

चुर्ण खा

रोज सकाळी सकाळी दुपारी अर्धा चमचा जिरे आणि ओवा चाऊन खा त्यासोबत कोमट पाण्याचा घोट घ्या.

Weightloss Tips | Canva

कमी जेवण

सकाळी आणि दुपारी पूर्ण जेवण करावे मात्र रात्री कमी जेवण खावेत.

Weightloss Tips | pexel

प्रोसेस्ड फूड

कोणत्याही प्रकारचे बाजारात मिळणाऱ्या पदार्थांचे सेवन करु नये.

Packed Food | Canva

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.

Weightloss Tips | Yandex

NEXT : तुमच्या 'या' सवयी ठरतील निरोगी आयुष्याची गुरुकिल्ली

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.