Keys for Healthy Life: तुमच्या 'या' सवयी ठरतील निरोगी आयुष्याची गुरुकिल्ली

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

आरोग्याकडे लक्ष नाही

आजच्या धावपळीच्या काळात आपण स्वत:कडे लक्ष देत नाही. आहारात आणि आरोग्याकडे लक्ष नाही दिल्यामुळे अनेक समस्या होण्याची शक्यता असते.

Healthy Life | canva

सोपे आयुष्य

तुम्ही तुमच्या आयुष्यातील काही सवयी बदल्यास तुम्हाला आयुष्य सोपे वाटू लागते.

Healthy Life | canva

शरीर डिटॉक्सिफिकेशन

सकाळी उठल्यावर भरपूर पाण्याचे सेवन करा यामुळे तुमचे शरीर डिटॉक्सिफाय होते.

Healthy Life | Canva

शरीरातील उर्जा

सकाळी चालालयला गेल्यावर तुमच्या शरीरात उर्जा निर्माण होते.

Healthy Life | canva

पोषक आणि निरोगी आहार

सकाळी नाश्ट्यामध्ये पोषक आणि निरोगी आहार घेतल्यामुळे सारखी भूक लागत नाही.

Healthy Life | canva

शरीरासाठी फायदेशीर

दुपारच्या जेवणामध्ये सलाड आणि त्यासोबत ताक प्यायल्यास शरीराला अनेक फायदे होतील.

Healthy Life | canva

सात्विक आहार

रात्री शक्य असल्यास झोपण्याच्या २ ते ३ तास आधी जेवन करावे. रात्रीचे जेवन सात्विक असावे त्यासोबतच झोपण्यापूर्वी शतपावली करावी त्यामुळे पाचन नियंत्रीत रहाते.

Healthy Life | canva

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे.

Healthy Life | canva

NEXT: सकाळी उपाशी पोटी कच्चा लसूण खाण्याचे फायदे काय?

Garlic information | canva
येथे क्लिक करा...