Manasvi Choudhary
स्वयंपाकघरातील मसाल्यापैकी लसूण हा आयुर्वेदिक मानला जातो.
लसणाच्या औषधी गुणधर्मामुळे निरोगी आरोग्यासाठी लसूण खाण्याचा सल्ला दिला जातो.
लसणामध्ये फॉस्फरस,झिंक, पोटॅशियम आणि मॅग्नेशियम ही पोषकतत्वे असतात.
सकाळी रिकाम्या पोटी लसूण खाण्याचे गुणकारी फायदे आहेत.
खोकला अथवा सर्दी झाली असेल तर सकाळी उपाशी पोटी दोन लसणाच्या पाकळ्या खाल्ल्याने आराम मिळतो.
कच्चा लसणाचे सेवन केल्याने पचनाच्या संबंधित समस्या देखील दूर होतात.
लसणात मुबलक प्रमाणात झिंक असल्याने शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होते.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.