Manasvi Choudhary
उन्हाळ्यात लिची खायला सर्वांना आवडते. आरोग्यासाठी लिची हे फळ अत्यंत फायदेशीर आहे.
लिची हे फळ खाण्यापूर्वी त्याचे फायदे तोटे जाणून घेणे महत्वाचे आहे.
तुम्हाला कोणतीही एॅलर्जी असेल तर लिची या फळाचे सेवन करू नये.
बीपीची समस्या असल्यास लिची खाणे टाळा.
लिची ही चवीला गोड असल्याने यामध्ये साखरेचे प्रमाण जास्त असल्याने मधुमेह असणाऱ्यांनी लिची खाऊ नये
पोटाच्या समस्या असतील लिचीचे सेवन करणे आरोग्यासाठी घातक ठरते.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या