Shruti Vilas Kadam
मोठं टार्गेट ठेवण्याऐवजी दररोज 10-15 मिनिटांचा व्यायाम सुरू करा. छोटे goals पूर्ण केल्याने आत्मविश्वास वाढतो आणि सवय लागते.
जिमच नाही तर डान्स, चालणं, योगा यांसारखे पर्याय निवडा. आवडती activity असेल तर कंटाळा येत नाही.
दररोज एकाच वेळी व्यायाम करण्याची सवय लावा. Routine तयार झालं की सातत्य ठेवणं सोपं होतं.
वजन, measurements किंवा फोटोद्वारे बदल नोंदवा. प्रगती दिसली की मोटिव्हेशन आपोआप वाढतं.
एक आठवडा सातत्य ठेवल्यावर छोटं रिवॉर्ड ठेवा. यामुळे स्वतःला पुढे चालू ठेवण्याची इच्छा होते.
मित्र किंवा कुटुंबातील व्यक्तीसोबत व्यायाम केल्यास accountability वाढते आणि skip करण्याची शक्यता कमी होते.
एक-दोन दिवस चुकले तरी स्वतःला दोष देऊ नका. पुन्हा सुरू करा—consistency हीच यशाची गुरुकिल्ली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.