Running vs zumba: रनिंग की झुंबा? फिटनेससाठी कोणता व्यायाम आहे बेस्ट?

Shruti Vilas Kadam

कॅलरी बर्निंग

रनिंग हा तुलनेने अधिक जास्त फायदेशीर व्यायाम असल्याने कमी वेळेत जास्त कॅलरी बर्न होण्यास मदत होऊ शकते.

Running vs zumba | pinterest

मजेशीर व्यायाम

झुंबा गाण्यावर डान्स केल्यामुळे झुंबा मजेशीर वाटतो आणि व्यायामाचा कंटाळा कमी होऊ शकतो.

Zumba | Saam Tv

हृदयासाठी फायदेशीर

दोन्ही रनिंग आणि झुंबा दोन्ही हृदयाची गती वाढवतात आणि कार्डिओ फिटनेस सुधारण्यास मदत करतात.

Running | pinterest

वजन कमी करण्यासाठी

नियमित रनिंग आणि योग्य आहार यामुळे कॅलरी डेफिसिट तयार करण्यास मदत होते, त्यामुळे वजन कमी करण्यासाठी रनिंग महत्वाची आहे.

Running vs zumba | pinterest

संपूर्ण शरीराची हालचाल

झुंबामध्ये हात, पाय, कंबर आणि शरीराच्या विविध भागांच्या हालचाली होत असल्याने फुल-बॉडी वर्कआउट मिळतो.

Zumba Dance | Saam Tv

सांध्यांवर ताण

रनिंग आणि झुंबा दोन्हीमध्ये जंपिंग किंवा वेगवान हालचाली केल्यास गुडघे आणि सांध्यांवर ताण येऊ शकतो. सुरुवातीलाच शरिराला जास्त ताण देऊ नका.

Benefits Of Zumba | Canva

शेवटी कोणता पर्याय निवडावा?

जास्त कॅलरी बर्नसाठी रनिंग, तर सातत्य टिकवण्यासाठी झुंबा चांगला पर्याय ठरू शकतो. सर्वात महत्त्वाचे म्हणजे जो व्यायाम तुम्ही नियमित करू शकता तोच तुमच्यासाठी उत्तम.

Running | pinterest

डिस्क्लेमर

ही माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. साम टीव्ही या माहितीची पूर्ण सत्यता किंवा अचूकतेची हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

Zumba Dance | Saam Tv

Air Pollution: वाढत्या प्रदूषणामुळे सर्दी-खोकल्याचा त्रास वाढतोय? डॉक्टरांनी सांगितलेली ही काळजी नक्की घ्या!

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Air Pollution Health Tips | Saam Tv
येथे क्लिक करा