Weight Loss Tips: हिवाळ्यात खा हे पदार्थ, पोटाची ढेरी होईल कमी, दिसाल सडपातळ

Manasvi Choudhary

हिवाळा

हिवाळ्यात आरोग्याची विशेष काळजी घेणे महत्वाचे असते.

Winter | Saam Tv

आरोग्याची काळजी

हवामानात गारवा असल्याने आरोग्यविषयीचे अनेक आजार उद्भवतात.

Health Care | Saam Tv

व्यायाम

हिवाळ्यात वातावरणीय बदलामुळे सकाळी चालायला तसेच व्यायाम करायला कंटाळा येतो.

Exercise | Saam Tv

वजन वाढणे

यामुळे हिवाळ्यात वजन वाढण्याची मोठी समस्या उद्भवते.

Weight Loss Tips | Saam Tv

बेरी

बेरीमध्ये भरपूर अँटी-ऑक्सिडेंट असतात तसेच बेरी खाल्ल्याने वजन कमी होण्यास मदत होते.

Berries | Saam Tv

पालक

पालक आरोग्यासाठी गुणकारी मानले जाते. पालकमध्ये फायबरचे प्रमाण अधिक असते ज्यामुळे वजन कमी होते.

Spinach vegetable | Saam Tv

गाजर

हिवाळ्यात गाजर खाल्ल्याने शरीरातील चरबी कमी होण्यास मदत होते.

Carrot Benefits | Saam Tv

एवोकॅडो

एवोकॅडो खाल्ल्याने शरीरातील पचनक्रिया सुरळीत होते. तसेच वजन कमी होण्यास देखील मदत होते.

Avacado | Saam Tv

NEXT: Chanakya Niti On Friendship: या लोकांशी विचार करून करा मैत्री, जिवनात मिळेल मोठा धोका

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

येथे क्लिक करा...