Manasvi Choudhary
मैत्री प्रत्येकाच्या आयुष्यातला महत्वाचा घटक असतो.
लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वच मैत्री करतात.
प्रत्येक व्यक्तीला जीवनात एक तरी मित्र हा असतोच.
आयुष्याच्या प्रत्येक वळणावर आपल्याला मित्र भेटत असतात. व काही आपले खासही होतात.
अशातच काही व्यक्तींशी मैत्री करणं तुम्हाला अडणीचं कारण बनेल.
चाणक्यांनी कोणाशीही मैत्री करताना काय काळजी घ्यावी याबद्दल सांगितले आहे.
जे मित्र वैयक्तिक फायद्यासाठी तुमचा वापर करतात. अशा लोकांशी मैत्री करू नका.
जी व्यक्ती नेहमी आपलं वाईट चिंतन करते अशा व्यक्तींपासून दूर राहावे.
जे सुखामध्ये तुमच्यासोबत असतात. पण वाईटकाळात तुमची साथ देत नाही अशा लोकांशी मैत्री करू नका.