Manasvi Choudhary
हिवाळ्यात आरोग्याची योग्य काळजी घेतली जाते.
कडाक्याच्या थंडीत सर्दी- खोकला हे आजार होतात.
हिवाळ्यात सर्दी झाल्याने छातीत कफ होतो यामुळे आहारात बदल करणे महत्वाचे आहे.
तांदूळ, ओट्स आणि बार्ली हे पदार्थ खा. यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते.
हिवाळ्यात आहारात पालेभाज्यांचा समावेश करा. हिरव्या पालेभाज्यांमुळे शरीराला उष्णता मिळते.
हिवाळ्यात निरोगी आरोग्यासाठी गाजर खाणे. गाजर खाल्ल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते.
शेंगदाणे, बदाम, काजू,पिस्ता आणि खजूर खा ज्यामुले शरीराला एनर्जी मिळते.