Horoscope Wednesday : ४ राशींसाठी बुधवार जाणार खास, वाचा संपूर्ण राशीभविष्य

Sakshi Sunil Jadhav

मेष

आज परिवर्तनी एकादशी आहे. विष्णू उपासना आपल्याला उत्तम ठरेल. मोठे प्रवास होतील.

मेष राशी | saam

वृषभ

आपल्या राशीला विशेष पैशाचे आकर्षण आहे. पण चुकीच्या मार्गाने मिळालेला पैसा आज नको.

वृषभ | Saam Tv

मिथुन

व्यवसायामध्ये नवनवीन कल्पना येतील. जुनी अडकलेली कामे मार्गी लागतील. कोर्टाच्या कामात सुद्धा यश मिळेल.

मिथुन राशी भविष्य | Saam TV

कर्क

खराब पाणी पिण्यापासून स्वतःला जपा. काही आजार त्यापासून होण्याची शक्यता आहे. मनाची अवस्था थोडी उद्विग्न राहील.

कर्क राशी | SAAM TV

सिंह

शेअर्समधील गुंतवणूक फायद्याची ठरणार आहे. संततीच्या कडून काही चांगल्या बातम्या कानी येतील.

सिंह राशी | saam

कन्या

व्यापार, व्यवसायामध्ये हिशोब नीट ठेवून कामे करावी लागतील. घरातील एखाद्या व्यक्तीची मदत आज होऊ शकेल.

कन्या राशी भविष्य | Saam TV

तूळ

"भाग्याला पराक्रमाची साथ" असा दिवस आहे. एक नवीन ऊर्जा आणि उमेद घेऊन आज कामे कराल.

तूळ राशी भविष्य | Saam TV

वृश्चिक

ज्येष्ठ व्यक्तींकडून मोलाची साथ आणि सल्ला मिळेल. धन आवक चांगली राहील. गुंतवणुकीला दिवस चांगला आहे.

वृश्चिक राशी भविष्य | Saam TV

धनु

स्वतःमध्ये दंग रहाल. आरोग्य उत्तम राहील. आपली माणसे आणि आपले मन जपण्यासाठी आज वेगळीच खटपट कराल.

धनु राशी भविष्य | Saam TV

मकर

दिवसभरामध्ये वाटे वाटेवर अडचणी पेरल्या आहेत का असा काही अनुभव येईल. ठरवूनही सहज यश आज मिळणार नाही.

मकर राशी भविष्य | Saam TV

कुंभ

मैत्री दुगोचर होईल. स्नेहभाव वाढतील. धना योगाला दिवस चांगला आहे. जुन्या गुंतवणुकी मधून लाभ मिळतील.

कुंभ राशी भविष्य | Saam TV

मीन

कर्म प्रधानाचा ठेवून आज वागावे लागेल. दान दानत चांगली राहिल. सामाजिक उपक्रमामध्ये हिरीरीने सहभाग घ्याल.

मीन राशी भविष्य | Saam TV

NEXT : Agriculture India : भारतात डाळींचे उत्पादन कोणत्या राज्यात होते?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monsoon Farming Tips | Saam Tv
येथे क्लिक करा