January Wedding Muhurat: जानेवारीमध्ये लग्नाचे १० शुभ मुहूर्त; मकरसंक्रातीनंतर निघेल तुमची वरात

Manasvi Choudhary

नवीन वर्ष

नवीन वर्षाला सुरूवात झाली आहे.

New Year 2025 | Pintrest

शुभ मुहूर्त

जानेवारी महिन्यात लग्नाचे शुभ मुहूर्त आहेत.

January Wedding Muhurat | Pintrest

जानेवारी महिना

तुम्हीही लग्नाचा विचार करत असाल तर जानेवारी महिना अत्यंत लकी आहे.

January Wedding Muhurat | Pintrest

चांगला काळ

१६ जानेवारी गुरूवारी सकाळी ४ ते १७ जानेवारी सकाळी ७ पर्यंत लग्नासाठी चांगला काळ आहे.

January Wedding Muhurat | Pintrest

शुभ मुहूर्त

१९ जानेवारी रविवार लग्नाचा मुहूर्त शुभ असणार आहे. या दिवाशी दुपारी १. ५८ ते सायकांळी १० वाजेपर्यतचा शुभ काळ असणार आहे.

January Wedding Muhurat | Pintrest

२१ जानेवारी

२१ जानेवारी मंगळवार दुपारी ११.३६ ते २२ जानेवारी ३.५० पर्यंतचा काळ अत्यंत शुभ असणार आहे.

January Wedding Muhurat | Pintrest

शुभ दिवस

२६ जानेवारी रविवारी लग्नासाठी अत्यंत शुभ दिवस आहे. या दिवशी नक्ष मूल असणार आहे.

January Wedding Muhurat | Pintrest

NEXT: Ajit Pawar: उपमुख्यमंत्री अजित पवार याचं शिक्षण किती?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

येथे क्लिक करा..