Manasvi Choudhary
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे राजकीय किंवा वैयक्तिक कारणांमुळे कायमच चर्चेत असतात.
अजित पवार यांच्या वैयक्तिक आयुष्याविषयी अनेकांना माहित नाही.
अजित पवार याचं शिक्षण नेमकं किती झालय हे जाणून घेऊया.
अजित पवार याचं पूर्ण नाव अजित अनंतराव पवार असे आहे.
अजित पवार यांचा जन्म २२ जुलै १९५९ मध्ये अहमदनगर येथे झालाय.
अजित पवार याचं दहावीपर्यंतचे शिक्षण त्यांच्या गावी अहदनगर येथील देवळाली प्रवरा येथे झालं आहे.
महाविद्यालयीन शिक्षणासाठी ते मुंबईत आले मात्र वडिलांच्या आकस्मिक निधनामुळे त्यांना पुढील शिक्षण अर्धवट सोडावे लागले.