Manasvi Choudhary
धनंजय मुंडे, सध्या महाराष्ट्रातील सर्वात चर्चेत मंत्री आहेत. त्याचं कारण त्यांचं नाव संतोष देशमुख यांच्या प्रकरणात जोडले गेलेय.
मंत्री धनंजय मुंडे यांचं वैयक्तिक आयुष्याविषयी अनेकांना माहित नाही.
धनंजय मुंडे याचं शिक्षण किती झालंय हे जाणून घेऊयात.
धनंजय मुंडे यांचा जन्म १५ जुलै १९७५ मध्ये बीड येथे झाला.
धनंजय मुंडे यांनी न्यू इंग्लिश शाळेत दहावीपर्यंत शिक्षण घेतले. १९९० मध्ये ते दहावी पास आऊट झाले.
वैद्यनाथ कॉलमध्ये बारावी पर्यंतचे शिक्षण झाले. १९९२ मध्ये ते पासआऊट झाले.
पुण्यातील सिम्बॉयसीस कॉलेजमधून त्यांनी पदवीचे शिक्षण घेतलेय. १९९८ मंध्ये त्यांनी बॅचरल ऑफ सोशल लॉ याचं शिक्षण घेतलेय.