Manasvi Choudhary
नवीन वर्षातील पहिला सण म्हणजे मकर संक्राती.
२०२५ मध्ये १४ जानेवारीला मकर संक्राती हा सण आहे.
मकर संक्राती सणापूर्वी काही उपाय केल्यास जीवनात सकारात्मक बदल होईल.
नियमितपणे सूर्यदेवाची पूजा करा ज्यामुळे तुमच्या जीवनातील अंधकार नष्ट होईल.
सूर्य शक्ती मंत्र: ॐ सूर्याय आदित्याय श्री महादेवाय नम :या मंत्राचा जप केल्याने तुमच्यातील आत्मविश्वास वाढतो.
आदित्य हृदयम मंत्र: नमस्कारं च देवेशं लोकनाथं जगतां पतिं. सूर्यमस्तकं बध्यं ब्राह्मणं बद्धमाश्रयेत्॥ या मंत्राचा जप केल्याने आयुष्यात नशिबाची साथ मिळते.
सूर्य यंत्र मंत्र: ॐ हं सूर्याय नमः या मंत्राचा जप केल्याने कोणत्याही कामातील अडचणी दूर होतात.