Manasvi Choudhary
व्हायरस हा शब्द नेमका आला कुठून? पहिल्यांदा कोणी वापरला?
विषाणू म्हणजे इंग्रजीत व्हायरस असा शब्द आहे.
व्हायरस हा मूळ लॅटिन शब्द आहे.
मार्टिनस बिजेरिंक यांनी संसर्गजन्य पदार्थाला पहिल्यांदा व्हायरल म्हटले.
विषाणूशास्त्राची शोध सुरूवात म्हणून पहिल्यांदा शब्द उच्चारला गेला.
विषाणूजन्य संसर्ग आजाराला व्हायरस म्हटले जाते.
१९ व्या शतकात पहिल्यांदा तंबाखूच्या झाडामुळे पहिला विषाणू झाला ज्याला टोबॅको मोजेक व्हायरस हे नाव पडले.