Manasvi Choudhary
कोरोनानंतर पुन्हा चीनमध्ये नवीन व्हायरस पसरला आहे.
व्हयुमन मेटान्यमो असं या व्हायरसचं नाव आहे.
लहान मुलांना या संसर्गाचा जास्त धोका असल्याचे समोर आले आहे.
तज्ज्ञाच्या माहितीनुसार, श्वासोच्छवासाच्या संसर्गाने ग्रस्त असलेल्या मुलांनी आरोग्याची काळजी घ्यावी.
एचएमपीव्ही या संसर्ग झाल्यास ताप, घसा, खवखवणं, खोकला , श्वास घ्यायला त्रास ही लक्षणे दिसतात.
आरोग्याची काळजी घ्या मास्क घाला आणि नियमितपणे हात धुण्याचा सल्ला दिला आहे.
NEXT: Kharvas Recipe: घरच्याघरी गायीच्या दुधाचा खरवस कसा बनवायचा? अत्यंत सोपी रेसिपी वाचा