Vastu Tips For Wall Clock: घरात किंवा ऑफिसमध्ये या दिशेला चुकूनही घड्याळ लावू नका; अन्यथा...

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

दरवाज्यावर लावू नये

दरवाज्याच्यावर घड्याळ लावल्यास घड्याळाखालून जाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीवर नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव पडतो.

Vastu Tips For Wall Clock | Yandex

पूर्व, पश्चिम आणि उत्तरेस लावावे

जेव्हा घरात किंवा ऑफिसमध्ये घड्याळ लावताना पूर्व, पश्चिम आणि उत्तरेस लावावे जेणे करून सकारात्मक ऊर्जा मिळते.

Vastu Tips For Wall Clock | Yandex

दक्षिणेस लावू नये

या दिक्षेस घड्याळ लावल्यास सौभाग्य ,पैसा आणि वैभव येणे थांबते

Vastu Tips For Wall Clock | Yandex

पेंडुलम असलेले घड्याळ

पेंडुलम असलेले घड्याळ घरात लावल्यास आपल्याला यश प्राप्ती होऊ शकते.

Vastu Tips For Wall Clock | Yandex

बंद तसेच तुटलेले घड्याळ

फुटलेले आणि बंद झालेले घड्याळ घरात असले तर ते दुर्दैव तसेच अपयशाचे संकेत आहेत

Vastu Tips For Wall Clock | Yandex

घड्याळ्याचा रंग कसा असावा

वास्तुशात्रानुसार, घरातील वातावरण आनंदी राहण्यासाठी घड्याळ्याचा रंग पांढरा तसेच निळा, फिकट हिरवा असावा

Vastu Tips For Wall Clock | Yandex

yandexyandexआकार कसा असावा

जेव्हा घड्याळ खरेदी करता तेव्हा बहुतेकदा गोळ आकाराचीच असावी

Vastu Tips For Wall Clock | Yandex

Monalisa: अप्सरा 11 आभाळी, पण तुझं सौंदर्य पडलं सगळ्यांवर भारी...

NEXT: Monalisa: अप्सरा 11 आभाळी, पण तुझं सौंदर्य पडलं सगळ्यांवर भारी...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monalisa | Instagram
इथे क्लिक करा