Rashmika Mandanna And Vicky Kaushal : बाबा रे बाबा ! विकी आणि रश्मिकाच्या सौंदर्य आणि रुबाबचा जलवा पाहिला का?

Chetan Bodke

अभिनेता विकी कौशल

बॉलिवूड अभिनेता विकी कौशल कायमच आपल्या अभिनयाप्रमाणेच फॅशनमुळेही चर्चेत आहे.

Vicky Kaushal Photos | Instagram/ @vickykaushal09

रुबाबदार लूकची चर्चा

सध्या विकी आपल्या रुबाबदार अंदाजामुळे चर्चेत आला आहे, त्याने हा लूक ‘छावा’ चित्रपटासाठी केला आहे.

Vicky Kaushal Look | Instagram/ @vickykaushal09

विकी आणि रश्मिका मुख्य भूमिकेत

‘छावा’ चित्रपटामध्ये विकिसोबत प्रमुख भूमिकेत अभिनेत्री रश्मिका मंदान्नाही दिसणार आहे.

Rashmika Mandanna And Vicky Kaushal Photos | Instagram/ @vickykaushal09

विकी आणि रश्मिकाचं रोमँटिक फोटोशूट

मिळालेल्या माहितीनुसार चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात झाली असून विकी आणि रश्मिकाने शूटिंगच्या आधी रोमँटिक फोटोशूट केले आहे.

Rashmika Mandanna And Vicky Kaushal Photos | Instagram/ @vickykaushal09

रश्मिका- विकीच्या फोटोंची चर्चा

सध्या सोशल मीडियावर रश्मिका आणि विकीच्या फोटोंची जोरदार चर्चा होत असून त्यांची जोडी चाहत्यांना प्रचंड भावली.

Rashmika Mandanna And Vicky Kaushal Photos | Instagram/ @vickykaushal09

लूकची चर्चा

शेअर केलेल्या फोटोत रश्मिकाने स्टायलिश घागरा तर विकीने कुर्ता वेअर करून हटके फोटोशूट केले आहे.

Rashmika Mandanna And Vicky Kaushal Photos | Instagram/ @vickykaushal09

फॅशनची चर्चा

चाहत्यांना विकी आणि रश्मिकाची जोडी आवडली असून त्यांच्या फॅशनची जोरदार चर्चा होत आहे.

Rashmika Mandanna And Vicky Kaushal Photos | Instagram/ @vickykaushal09

हॉट अँड फिट जोडी

फोटोशूटमध्ये विकी आणि रश्मिकाची जोडी हॉट अँड फिट दिसत आहे.

Rashmika Mandanna Photos | Instagram/@rashmika_mandanna

NEXT : नटखट, मस्तीखोर पारूचा साडीमधील सुंदर अंदाज बघा...

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sharayu Sonawane Saree | Instagram/@sharayusonawaneofficial
येथे क्लिक करा...