Sharayu Sonawane : नटखट, मस्तीखोर पारूचा साडीमधील सुंदर अंदाज बघा...

Chetan Bodke

'पारू' मालिका

झी मराठीवरील 'पारू' ही मालिका सध्या टीआरपी शर्यतीत अव्वल स्थानावर पाहायला मिळत आहे.

Sharayu Sonawane Serial | Instagram/@sharayusonawaneofficial

अभिनेत्री शरयू सोनावणे

या मालिकेमध्ये 'पारू'च्या भूमिकेत अभिनेत्री शरयू सोनावणे आहे.

Sharayu Sonawane Fashion | Instagram/@sharayusonawaneofficial

अभिनयामुळे चर्चेत

शरयू सोनावणेने आपल्या भूमिकेच्या जोरावर चाहत्यांच्या मनावर राज्य केले आहे.

Sharayu Sonawane Beauty | Instagram/@sharayusonawaneofficial

ब्लू काठापदराची साडी

नुकतेच शरयूने इन्स्टाग्रामवर ब्लू काठापदराच्या साडीवर काही हटके फोटोशूट केले आहे.

Sharayu Sonawane Saree | Instagram/@sharayusonawaneofficial

सौंदर्याची भुरळ

मराठमोळ्या लूकमध्ये शरयू खूपच सुंदर दिसत असून तिच्या सौंदर्याची भुरळ चाहत्यांवर पडली आहे.

Sharayu Sonawane Glamourous | Instagram/@sharayusonawaneofficial

लूकची चर्चा

मराठमोळे दागिने, लूकला साजेसा मेकअप आणि हटके स्टाईल अशा अंदाजात शरयूने फोटोशूट केले.

Sharayu Sonawane Photos | Instagram/@sharayusonawaneofficial

पारूचा मराठमोळा अंदाज

अभिनेत्रीचा मराठमोळा अंदाज नेटकऱ्यांना प्रचंड भावला असून तिच्या सौंदर्याचे सध्या कौतुक आहे.

Sharayu Sonawane Pics | Instagram/@sharayusonawaneofficial

फोटो व्हायरल

सध्या शरयूचे हे नवे इन्स्टाग्रामवर तुफान व्हायरल होत आहेत.

Sharayu Sonawane Style | Instagram/@sharayusonawaneofficial

NEXT : पॅरिसमध्ये बहरलं तापसी पन्नुचं सौंदर्य

Taapsee Pannu Glamourous | Instagram/@taapsee
येथे क्लिक करा...