Taapsee Pannu : पॅरिसमध्ये बहरलं तापसी पन्नुचं सौंदर्य

Chetan Bodke

परदेशात वॅकेशन

सध्या तापसी पन्नु पॅरिसमध्ये सुट्ट्यांचा आनंद लुटत आहे.

Taapsee Pannu Photos | Instagram/@taapsee

पॅरिसमध्ये बर्थडे सेलिब्रेशन

अभिनेत्रीचा काल (१ ऑगस्ट) वाढदिवस होता. तिने पॅरिसमध्ये वाढदिवस सेलिब्रेट केला आहे.

Taapsee Pannu Pics | Instagram/@taapsee

परदेशात सुट्टीचा आनंद

सध्या पॅरिसमध्ये ऑलिम्पिक मॅचेस सुरू आहेत. ऑलिम्पिक मॅचेसचा आनंद लुटण्यासाठी अभिनेत्री सध्या परदेशात सुट्टीचा आनंद लुटत आहे.

Taapsee Pannu Fashion | Instagram/@taapsee

पॅरिसच्या रस्त्यावर हटके फोटोशूट

अभिनेत्रीने स्टायलिश साडीनेसून पॅरिसच्या रस्त्यावर हटके फोटोशूट केलं आहे.

Taapsee Pannu Beauty | Instagram/@taapsee

बुलेट ट्रेनची सफर

यावेळी अभिनेत्रीने बुलेट ट्रेनचीही सफर केली.

Taapsee Pannu Look | Instagram/@taapsee

पतीसोबत वाढदिवस सेलिब्रेट

अभिनेत्रीने आपला वाढदिवस पती मेथियस बोसोबत पॅरिसमध्ये सेलिब्रेट केला आहे.

Taapsee Pannu Birthday | Instagram/@taapsee

तापसीचे आगामी चित्रपट

तापसी 'खेल खेल मैं' आणि 'फिर आयी हसीन दिलरूबा' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Taapsee Pannu Films | Instagram/@taapsee

फॅशनची चर्चा

सध्या तापसीच्या फॅशनची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे.

Taapsee Pannu Style | Instagram/@taapsee

NEXT : उर्मिला मातोंडकरच्या क्लासी फोटोमुळे नेटकरी घायाळ

Urmila Matondkar Glamourous | Instagram/@urmilamatondkarofficial
येथे क्लिक करा...