Vastu Tips : चोरलेला मनी प्लांट लावणं शुभ की अशुभ? जाणून घ्या वास्तूशास्त्र काय सांगते

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अनेकांच्या घरी

आपल्यापैंकी अनेकांच्या घरी मनी प्लांट लावलेला असतो.

Many people's homes | Saam TV

अनेक नियम

वास्तुशास्त्रात मनी प्लांटसंबंधित अनेक नियमही दिलेले आहेत.

Many rules | Saam TV

जाणून घ्या

मात्र तुम्हाला माहिती आहे अनेकदा म्हटलं जाते ते चोरी करुन आणलेला मनी प्लांट लावावा,पंरतू हे योग्य की अयोग्य आहे.

Know | Saam TV

अयोग्य

वास्तुशास्त्रात चोरी करुन आणलेला मनी प्लांट लावणे योग्य की अयोग्य हे दिलेले नाही.

Improper | Saam TV

नकारात्मकता

कधीही जर तुम्ही दुसऱ्याच्या घरून चोरी करुन आणलेला मनी प्लांट आणला तर घरात नकारात्मकता वाढते.

Negativity | Yandex

खरेदी करुन

कधीही मनी प्लांट लावायचा असल्यास तो खरेदी करुनच लावावा.

Only by purchase | Yandex

कशात लावावा

मनी प्लांट लावताना तो कधीही मातीच्या किंवा काचेच्या भांड्यातच लावावा.

What to plant in | Yandex

डिस्क्लेमर

येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही.

Disclaimer | Yandex

NEXT : पावसाळ्यात स्वयंपाकघरातील पदार्थ खराब होतात? मग 'या' सोप्या ट्रिक्स करा फॉलो

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kitchen Tips | Yandex
येथे क्लिक करा...