Vatu Tips: घरात 'या' 3 ठिकाणी चुकूनही पैसे ठेवू नका, जमा केलेली पुंजीही होईल नष्ट

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

जीवनातील महत्वाचा बदल

वास्तुशास्त्रानुसार आपण काही गोष्टी केल्या तर आपल्या जीवनात अनेक चांगले बदल घडू शकतात.

Vastu Tips | Saam Tv

कुटुंब

आपण घरात केलेल्या एक सामान्य चुकीमुळे वास्तूदोष आपल्या व आपल्या कुटूंबाच्या मागे लागू शकतो.

Vastu For Wealth | SAAM TV

आवश्यक पैसा

प्रत्येक माणूस पैशासाठी काम करत असतो. तोच पैसा जर तुम्ही घरात चुकिच्या ठिकाणी ठेवलात तर तुम्हाला पैशांपासून लांब राहावे लागेल.

Vastu For Bathroom | Google

पैशाची चणचण

वास्तुशास्त्रानुसार काही सोपे नियम आहेत ते फॉलो केल्याने तुम्हाला आयुष्यात पैशाची चणचण कधीच भासत नाही. चला तर जाणून घेऊया.

A show of money | yandex

कोणत्या दिशेला पैसा ठेवावा?

वास्तुशास्त्रानुसार घराच्या दक्षिणेला पैसा ठेवला की, आपल्याकडे आलेला पैसा लगेचच संपतो. घराच्या दक्षिणेला ठेवलेला पैसा कमी कमी होत जातो.

Money planning | yandex

ईशान्य दिशा

पैसे वाचवण्यासाठी सर्वोत्तम स्थान ईशान्य मानले जाते. तिथे पैसे ठेवल्याने संपत्तीत वाढ होत राहते आणि पैसे गुंतवून तुम्हाला लाभही मिळतो.

Vastu For Home | CANVA

घराची ही भिंत

काहींचे घर लहान असते. त्यावेळेस कळत नकळत लोक बाथरूमच्या भिंती पैशांचे पाकीट ठेवतात. असे केल्याने तुम्ही कर्जात बुडूनही जाऊ शकता.

Money Saving Tips | Saam Tv

घराच्या पायऱ्या

पायऱ्यांखाली पैसे ठेवल्याने तुमच्या घरातील पैशांचा ओघ थांबू शकतो आणि तुम्हाला आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागू शकते.

Vastu Tips | Yandex

आर्थिक संकट

तसेच, यामुळे तुमच्या कुटुंबातील लोकांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागू शकतो. वास्तूनुसार या ठिकाणी पैसे ठेवल्याने तुमच्या घरातील समृद्धी थांबते,

Saving money | yandex

NEXT : सचिनच्या लेकीच्या सुंदरते पुढे फिकी पडली 'ही' अभिनेत्री

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

येथे क्लिक करा