Sara Tendulkar : सचिनच्या लेकीच्या सुंदरते पुढे फिकी पडली 'ही' अभिनेत्री

Saam Tv

सारा तेंडूलकर

सारा तेंडूलकर ही सुप्रसिद्ध क्रिकेटर सचिनची लेक आहे.

Sara Tendulkar Fashion | instagram

सोशल मीडिया

सारा ही नेहमीच सोशल मीडियावर सक्रीय असते.

सोशल मीडिया | instagram

स्टार किड्स

नुकतेच साराने सोशल मीडियावर स्टार किड्ससोबतचे फोटो शेअर केले आहेत.

स्टार किड्स | instagram

साराचे रूप

सारा ही दिसायला अगदी सुंदर आणि नाजूक आहे.

Sara Tendulkar Fashion | instagram

न्यु आउफीट

सारा तिच्या न्यु आउफीटमध्ये परफेक्ट आणि फिट दिसत आहे.

Sara Tendulkar Fashion | instagram

साराचे सौंदर्य

साराच्या या सेल्फीने चाहत्यांचे लक्ष वेधले आहे. यात फोटोत साराचे सौंदर्य खुलून आले आहे.

Sara Tendulkar Fashion | instagram

साराची स्माइल

सारा तिच्या स्माइलनेच चाहत्यांच्या मनात घर करून राहणार आहे.

Sara Tendulkar Fashion | instagram

NEXT : पितळेचे कासव घरात ठेवण्यामागचे शास्त्रीय कारण आणि ठेवण्याची योग्य पद्धत

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

vastu tips home | yandex
येथे क्लिक करा