वास्तू शास्त्रानुसार दक्षिण दिशेला ठेऊ नयेत 'या' गोष्टी, आर्थिक हानीचा धोका!

Surabhi Kocharekar

दक्षिण दिशा

वास्तुशास्त्रानुसार, घरातील काही गोष्टी दक्षिण दिशेला ठेवल्याने त्याचा घरावर परिणाम होतो.

योग्य दिशा

घराच्या दक्षिण दिशेला चुकीच्या वस्तू ठेवल्या तर कुटुंबामध्ये सुख शांती राहते.

पणती किंवा दिवा

दिवा कधीही दक्षिण दिशेला ठेवू नये. असं केल्याने घरातील नकारात्मक उर्जा येऊ शकते.

धनहानी

दक्षिण दिशेला जळणारा दिवा ठेवल्याने घरामध्ये पैशासंबंधी समस्या निर्माण होऊ शकतात.

चप्पल

शूज किंवा चपला दक्षिण दिशेला ठेवल्याने पितृदोषाचा धोका असतो. यामुळे कुटुंबात अडचणी येऊ शकतात.

तुळशीचे रोप

या दिशेला तुळशीचे रोप ठेवणं देखील अशुभ मानलं जातं. यामुळे घरात नकारात्मकता वाढू लागते.

आरोग्य

घरातील गोष्टी चुकीच्या दिशेने ठेवल्याने कुटुंबाच्या आरोग्यावर परिणाम होतो.

सुख-समृद्धी

वास्तुच्या या नियमांचे पालन करून तुम्ही तुमच्या घरात सुख-समृद्धी टिकवून ठेवू शकता.

ब्रम्हांडाला वेगाने गिळतोय हा सुपरमॅसिव्ह ब्लॅक होल; आकाशगंगा होणार नष्ट?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Super masive black hole | saam tv
येथे क्लिक करा