ब्रम्हांडाला वेगाने गिळतोय हा सुपरमॅसिव्ह ब्लॅक होल; आकाशगंगा होणार नष्ट?

Surabhi Jagdish

नवीन रहस्य

बिग बँगच्या सुमारे 2 अब्ज वर्षांनंतर नासाने एक नवीन रहस्य शोधून काढलं आहे.

सुपरमॅसिव्ह ब्लॅक होल

प्रत्येक आकाशगंगेप्रमाणे, केंद्र ठिकाणी एक सुपरमॅसिव्ह ब्लॅक होल आहे ज्यामुळे नवीन ताऱ्यांची निर्मिती थांबली असल्याचं समजलंय.

आकाशगंगा

संशोधनानुसार, ही आकाशगंगा नष्ट झाले असून या आकाराचे तारे तयार होत नाहीत.

नाव GS-10578

या आकाशगंगेचे अधिकृत नाव GS-10578 आहे, परंतु तिला Pablo's Milkyway असंही म्हटलं जातं.

मोठी आकाशगंगा

ही आकाशगंगा खूप मोठी असून त्याचा आकार सूर्याच्या व्यासाच्या अंदाजे 200 अब्ज पट आहे.

प्रोफेसर रॉबर्टो

प्रोफेसर रॉबर्टो यांनी सांगितलं की, एवढी मोठी आकाशगंगा पाहणं खूप मनोरंजक असणार आहे.

गॅस बाहेर टाकते

संशोधकांना असं आढळून आलंय की, ही आकाशगंगा प्रति सेकंद सुमारे 1,000 किलोमीटर वेगाने मोठ्या प्रमाणात गॅस बाहेर टाकते.

कमी उर्जा

या ब्लॅक होलचा फटका आकाशगंगेला बसतोय कारण नवीन तारे तयार करण्यासाठी आवश्यक असलेली ऊर्जा कमी पडतेय.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.