Personality Development Tips: पर्सनॅलिटी आकर्षक बनवण्यासाठी वापरा 'या' ५ टिप्स

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

प्रत्येक व्यक्ती

आपल्यापैंकी प्रत्येकाला आपली पर्सनॅलिटी आकर्षक असावी असे वाटत राहते.

Every person | Yandex

कोणत्या गोष्टी

मात्र त्यासाठी कोणत्या गोष्टींचा जीवनात समावेश करावा हे समजत नाही.

What things | Yandex

काही टिप्स

चला तर पाहूयात काही टिप्स ज्या मदतीने पर्सनॅलिटी आकर्षक बनवण्यास मदत होते.

Some Tips | Yandex

आत्मविश्वास

जर पर्सनॅलिटी आकर्षक व्हावी असे वाटत असल्यास तुमच्या क्षमतांवर ठाम विश्वास असणे महत्त्वाचे आहे.

Confidence | Yandex

चांगले संभाषण

सर्वांमध्ये तुमची पर्सनॅलिटी आकर्षक दिसावी असे वाटत असल्यास तुमचे संभाषण कौशल्यही उत्तम असावे.

Good Communication | Yandex

सकारात्मक राहणे

कार्यालयात असताना जर तुम्ही कोणत्या वाईट वेळेतही सकारात्मक राहत असल्यास तुमची पर्सनॅलिटी आकर्षक दिसण्यास मदत होते.

Having a smile | Yandex

चेहऱ्यावर सतत स्माईल ठेवणे

कामाच्या ठिकाणी कायम चेहऱ्यावर स्माईल ठेवून वावरणे.याने तुमची पर्सनॅलिटी आकर्षक दिसते.

smiliing face | canva

इतरांना मदत

कायम इतरांची मदत करण्यास तयार राहणे.

Helping others | Yandex

नव्या गोष्टी शिकण्याची इच्छा

कार्यालयात असल्यास कायम नव्या गोष्टी शिकण्यास तयार राहावे याने पर्सनॅलिटी आकर्षक दिसते.

learn new things | Yandex

NEXT: 21 व्या वर्षी मुंबईत घेतलं घर; अभिनेत्रीची उंच भरारी

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Anushka Sen | Instagram
येथे क्लिक करा...