Anushka Sen: 21 व्या वर्षी मुंबईत घेतलं घर; अभिनेत्रीची उंच भरारी

Manasvi Choudhary

लोकप्रिय अभिनेत्री

'खतरो के खिलाडी' फेम अभिनेत्री अनुष्का सेन लोकप्रिय अभिनेत्री आहे.

Anushka Sen | Instagram

या मालिकेमुळे मिळाली लोकप्रियता

अनुष्काला 'बालवीर' या मालिकेतील तिच्या भूमिकेमुळे खरी लोकप्रियता मिळाली आहे.

Anushka Sen | Instagram

करिअरला सुरूवात

'यहाँ में घर घर खेली' या मालिकेतून बालकलाकार म्हणून अनुष्काने तिच्या करिअरची सुरूवात केली.

Anushka Sen | Instagram

अभिनय

२० वर्षाची अनुष्का तिच्या अभिनयाने चाहत्यांची मने जिंकते आहे.

Anushka Sen | Instagram

सौंदर्याने वेधते लक्ष

अनुष्का सेन तिच्या सौंदर्यामुळे कायमच लक्ष वेधून घेते.

Anushka Sen | Instagram

लेटेस्ट फोटो

नुकतेच सोशल मीडियावर अनुष्काने काही फोटो शेअर केले आहेत.

Anushka Sen | Instagram

पिंक कलर लूक

पिंक कलरच्या ड्रेसमध्ये अनुष्काचं सौंदर्य फारच सुंदर दिसतं आहे.

Anushka Sen | Instagram

NEXT: Sunny Leone: बॉलिवूडच्या 'बेबी डॉल'चा ग्लॅमरस अंदाज, Photo पाहून चाहते खूश

Sunny Leone | Instagram