Sunny Leone: बॉलिवूडच्या 'बेबी डॉल'चा ग्लॅमरस अंदाज, Photo पाहून चाहते खूश

Manasvi Choudhary

प्रसिद्ध अभिनेत्री

बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री सनी लिओनी फोटोशूटमुळे लाईमलाईटमध्ये आहे.

Sunny Leone | Instagram

ग्लॅमरस लूकमधील फोटो

सोशल मीडियावर नुकतेच सनीने तिचे ग्लॅमरस लूकमधील फोटो शेअर केले आहेत.

Sunny Leone | Instagram

असा आहे लूक

निऑन कलरच्या आऊटफिटमध्ये सनीने हे लेटेस्ट फोटोशूट क्लिक केलं आहे.

Sunny Leone | Instagram

स्टनिंग लूक

सोशल मीडियावर सनीचा स्टनिंग लूक सध्या धुमाकूळ घालत आहे.

Sunny Leone | Instagram

हटके पोझमध्ये फोटोशूट

हटके स्टाईलमध्ये सनीने वेगवेगळ्या पोझमध्ये फोटोशूट केलय.

Sunny Leone | Instagram

कॅप्शन

'आज चमक रहा है' असं कॅप्शन देत सनीने तिचे फोटो पोस्ट केले आहेत.

Sunny Leone | Instagram

NEXT: Tejasswi Prakash: तेजस्वी प्रकाश आणि करण कुद्रांच्या नात्याचं पुढे काय? अभिनेत्रीने केले फोटो शेअर

Tejasswi Prakash And Karan Kundra | Instagram