Tejasswi Prakash: तेजस्वी प्रकाश आणि करण कुद्रांच्या नात्याचं पुढे काय? अभिनेत्रीने केले फोटो शेअर

Manasvi Choudhary

पर्सनल लाईफमुळे चर्चेत

अभिनेत्री तेजस्वी प्रकाश आणि अभिनेता करण कुद्रांचा त्याच्या पर्सनल लाईफमुळे प्रकाशझोतात आहेत.

Tejaswi Prakash And Karan Kudra | Instagram

बिग बॉस 15 स्पर्धक

तेजस्वी प्रकाश आणि करण कुद्रां हे दोघे बिग बॉस 15 मध्ये एकत्र स्पर्धक होते.

Tejasswi Prakash And Karan Kundra | Instagram

प्रेमाच्या नात्याला सुरूवात

यावेळी दोघांची मैत्री झाली आणि दोघांच्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले.

Tejasswi Prakash And Karan Kundra | Instagram

एकमेकांना दिला वेळ

अनेकदा हे दोघे एकमेकांसोबत वेळ घालवतात.सोशल मीडियावर ही जोडी अनेकदा स्पॉट झाली आहे.

Tejasswi Prakash And Karan Kundra | Instagram

तीन वर्ष रिलेशनशिपमध्ये...

नुकतंच तीन वर्षाच्या रिलेशनशिपनंतर या दोघांच्या नात्यात अलबेल नसल्याची माहिती आहे.

Tejasswi Prakash And Karan Kundra | Instagram

ब्रेकअपच्या चर्चांना उधाण

मागील अनेक दिवसांपासून तेजस्वी प्रकाश आणि करण कुद्रां यांच्या ब्रेकअपच्या चर्चा सुरू आहेत.

Tejasswi Prakash And Karan Kundra | Instagram

रोमॅन्टिक फोटो शेअर

तेजस्वीने सोशल मीडियावर त्यांच्या दोघांचे रोमॅन्टिक फोटो शेअर केले आहेत.

Tejasswi Prakash And Karan Kundra | Instagram

NEXT: Hina Khan: हिना खानला झालेला ब्रेस्ट कॅन्सर आजार काय आहे? जाणून घ्या लक्षणे

Hina Khan | Instagram