Hina Khan: हिना खानला झालेला ब्रेस्ट कॅन्सर आजार काय आहे? जाणून घ्या लक्षणे

Manasvi Choudhary

अभिनेत्री हिना खान

ये रिश्ता क्या कहलाता है फेम अभिनेत्री हिना खानला स्टेज ३ ब्रेस्ट कॅन्सर झाला आहे.

Hina Khan | Instagram

स्वत: दिली माहिती

सोशल मीडियावर पोस्टमध्ये अभिनेत्रीने स्वत: याबाबत माहिती दिली आहे.

Hina Khan | Instagram

ब्रेस्ट कॅन्सर

महिलांमध्ये ब्रेस्ट कॅन्सर होण्याचे प्रमाण सध्या वाढत चालले आहे.

Breast Cancer | Canva

लक्षणे काय

ब्रेस्ट कॅन्सर होण्याची लक्षणे काय आहेत ते जाणून घ्या

Breast Cancer | Canva

ब्रेस्टच्या आकारात बदल

ब्रेस्टच्या आकारात बदल होणे हे ब्रेस्ट कॅन्सरचे मुख्य लक्षणं आहे.

Breast Cancer | Canva

ब्रेस्टमधून रक्त किंवा पु येणे

ब्रेस्ट कडक होणे, ब्रेस्टमधून रक्त किंवा पु येणे लक्षणे दिसल्यास ब्रेस्ट कॅन्सर झाल्याचे समजते.

Breast Cancer | Canva

त्वचा सैल होणे व लाल होणे

ब्रेस्टची त्वचा सैल होणे व लाल होणे हि ब्रेस्ट कॅन्सर होण्याची लक्षणे आहेत.

Breast Cancer | Canva

टिप

येथे दिलेली माहिती हि सामान्य ज्ञानावर आधारित आहे अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

Disclaimer On Health | Canva

NEXT: Roasted Sweet Corn: पावसाळ्यात भाजलेला मका खाल्ल्यानंतर पाणी का पिऊ नये?

Roasted Sweet Corn