Manasvi Choudhary
पावसाळा सुरू झाला की मार्केटमध्ये मके विक्रीसाठी येतात.
पावसात फिरायला गेल्यावर भाजलेले मका खाण्याची वेगळी मज्जा असते.
लिंबू, मीठ लावून भाजलेले मके पावसाळ्यात सर्वांचेच लक्ष वेधतात.
मक्यामध्ये व्हिटॅमीन सी, कॅल्शियम, फायबर्स यासांरखी पोषकघटक असतात.
मका खाल्ल्यानंतर पाणी न पिण्याचा सल्ला मोठ्यांकडून दिला जातो. यामागचे कारण वाचा.
मका खाल्ल्यानंतर पाणी प्यायल्याने पोटाचे आरोग्य बिघडते. यामुळे पोटदुखी होते.
मका खाल्ल्यानंतर पाणी प्यायल्याने पचनक्रिया मंदावते.
मका खाल्ल्यानंतर लगेचच पाणी प्यायल्याने अॅसिडिटीची समस्या उद्भवण्याची शक्यता असते.
मका खाल्ल्यानंतर अर्धातासाने पाणी पिणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरते.
येथे दिलेली माहिती हि सामान्य ज्ञानावर आधारित आहे अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.