Manasvi Choudhary
लहान मुले जेवताना खुप त्रास देतात अशी प्रत्येक पालकांची तक्रार असते.
मुले पटापट जेवत नाहीत अनेकदा त्यांच्या मागे लागून त्यांना खायला द्यायला लागते.
मुलांना कधीही गोड चॉकलेट्स, बिस्किटे अतिप्रमाणात खायला देऊ नका यामुळे त्यांना भूक लागत नाही.
अनेकदा लहान मुले हि एकाचजागी बसल्याने त्याच्या शरीराची हालचाल होत नसल्याने त्यांना भूक लागत नाही.
लहान मुलांना आवडतील असे पदार्थ खायला बनवा.
मुलं आजारी आहेत की नाही याची तपासणी करा. सर्दी, खोकला झाला असल्यास मुलांना भूक लागत नाही.
येथे दिलेली माहिती हि सामान्य ज्ञानावर आधारित आहे अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या