Monsoon Tips: पावसाळ्यात कपडे सुकायचं टेन्शन मिटलं; या टिप्स फॉलो करा

Manasvi Choudhary

कपडे सुकवणे

पावसाळ्यात कपडे सुकवण्याचा मोठा प्रश्न असतो.

Monsoon Tips | Canva

कपड्यांमधून वास येतो

पावसाळ्यात ओल्या कपड्यांमुळे कपड्यांमधून दुर्गंधी येते.

Monsoon Tips | Canva

सोप्या ट्रिक्स

पावसाळ्यात कपडे सुकवण्याच्या काही सोप्या ट्रिक्स फॉलो करा.

Monsoon Tips | Canva

कपड्यांचा स्टॅन्ड वापरा

पावसाळा सुरू झाला की कपडे सुकवण्यासाठी तुम्ही कपड्यांचा स्टॅन्डचा वापर करा ज्यामुळे कपडे घरामध्येच लवकर सुकतील.

Monsoon Tips | Canva

इस्त्री करा

कपडे थोडे दमट ओले असतील तर ते इस्त्रीचा वापर करून सुकवून घाला.

Monsoon Tips | Canva

हँगलवर सुकत घाला

कपडे घरामध्येच हँगलवर सुकत घाला असे केल्याने कपडे लवकर सुकतील.

Monsoon Tips | Canva

टिप

येथे दिलेली माहिती हि सामान्य ज्ञानावर आधारित आहे अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

NEXT: Karela Juice For Diabetes: मधुमेहाच्या रूग्णांनी प्या कारल्याचा रस; आरोग्यासाठी लाभदायी

Karela Juice | Canva