Karela Juice For Diabetes: मधुमेहाच्या रूग्णांनी प्या कारल्याचा रस; आरोग्यासाठी लाभदायी

Manasvi Choudhary

कारले

कारले मधुमेह या आजारांवर रामबाण उपाय मानला जातो.

Karela | Canva

आरोग्यासाठी फायदेशीर

सकाळी उपाशीपोटी कारल्याचा रस प्यायल्याने आरोग्यासाठी फायदेशीर आहे.

Karela Juice | Canva

रक्तातील साखर नियंत्रणात

कारल्याचा रस प्यायल्याने रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित राहते.

Diabetes | canva

सकाळी प्या रस

सकाळी कारल्याचा रस पिण्याचा वैद्यकीय सल्ला दिला जातो.

Karela Juice | Canva

पोषकघटक

कारल्यामध्ये इन्सुलिन, पॉलिपेप्टाईड- पी हे पोषकघटक असतात यामुळे मधुमेहावर नियंत्रण ठेवता येते.

Karela Juice | Canva

वजन कमी होते

कारल्याचा रस प्यायल्याने केवळ मधुमेहच नाही तर वजन देखील कमी होते.

Weight loss | Canva

टिप

येथे दिलेली माहिती हि सामान्य ज्ञानावर आधारित आहे अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

NEXT: Drinking Water: जास्त पाणी पिण्याचे फायदे -तोटे जाणून घ्या

Drinking Water | Canva
येथे क्लिक करा....