Drinking Water: जास्त पाणी पिण्याचे फायदे -तोटे जाणून घ्या

Manasvi Choudhary

पाणी

शरीरासाठी पाणी हे अत्यावश्यक आहे.

Drinking Water | saam tv

गंभीर आजार

शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी झाल्यास अनेक गंभीर आजारांचा सामना करावा लागतो.

Drinking Water | Canva

अतिप्रमाणात पाणी प्यावे

पाणी पिणे फायद्याचे असले तरी अतिप्रमाणात पाणी पिण्याचे फायदे नाही तर नुकसान देखील होते.

Drinking Water | Canva

टाकाऊ पदार्थ

पाणी हे शरीरातील नको असलेले टाकाऊ पदार्थ बाहेर काढण्याचे मुख्य कार्य करते.

Drinking Water | Canva

किती प्रमाणात पाणी प्यावे

दिवसातून ६ते ७ लिटर पाणी पिणे आवश्यक आहे. यापेक्षा जास्त पाणी प्यायल्याने शरीराच्या आरोग्यासाठी घातक ठरते.

Drinking Water | Saam Tv

किडनी स्टोनची समस्या

कमी पाणी प्यायल्याने डिहायड्रेशन होत नाही तर किडनी स्टोनची समस्या देखील उद्भवते.

Drinking Water | canva

टिप

येथे दिलेली माहिती हि सामान्य ज्ञानावर आधारित आहे अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या

Drinking Water | Canva

NEXT: Liver Detox Drink: पावसाळ्यात प्या हे हेल्दी ड्रिंक्स, यकृत राहिल निरोगी

Liver Detox Drink | Canva