Manasvi Choudhary
शरीरातील यकृत निरोगी ठेवण्यासाठी योग्य आहार घेणे अतिशय महत्वाचे आहे.
यकृत हे शरीराच्या महत्वाच्या अवयवापैंकी एक आहे.
यकृताच्या निरोगी आरोग्यासाठी तुम्ही ड्रिंक्स पिणे फायदेशीर आहे.
कोमट पाण्यात लिंबू मिसळून प्यायल्याने शरीरातील टॉक्झिक पदार्थ बाहेर टाकते व पचनक्रिया सुधारते.
ग्रीन टी शरीरासाठी फायदेशीर आहे. ग्री टी प्यायल्याने फॅटी लिव्हरची समस्या दूर होते.
कॅमोमाइल टी मध्ये दाहक विरोधी गुणधर्म असतात. जे प्यायल्याने यकृत निरोगी ठेवण्यास फायदेशीर ठरते.
येथे दिलेली माहिती हि सामान्य ज्ञानावर आधारित आहे अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या